अक्कलकोटआरोग्यताज्या बातम्यापंढरपूरबार्शीमाढा-करमाळामाळशिरसमोहोळसरकारी योजनासोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर दक्षिण-उत्तरसोलापूर शहर

दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान…. दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी दिव्यांगांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद; कोणत्या तालुक्यात केव्हा शिबीर असेल सविस्तर जाणून घ्या.

दिनांक 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात दिव्यांग शिबिराचे आयोजन | एकूण 22 दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून 15 हजार 666 लाभार्थ्यांची तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button