ताज्या बातम्याराजकीयसोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील 3 हजार 617 मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोरामणी येथील मतदान केंद्र परिसरात स्वतः झाडू हाती घेऊन स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button